भारताचा विकासदर १२.८ टक्के होणार ?

भारताचा विकासदर १२.८ टक्के होणार ?

आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था फिचच्या अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी करेल. याआधी फिचने ११ टक्के विकास दराचा अंदाज वर्तवला होता. त्यात वाढ करून तो १२.८ टक्के केला आहे.

करोना पूर्व तिमाहीत भारताचा विकासदर तो उणे ७.३ टक्के होता. भारताचा जीडीपी डिसेंबरच्या तिमाहीत ०.४ टक्के झाला होता.

चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर १२.८ टक्के राहण्याचा अंदाज.

GDP March 2021
GDP March 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *