अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २२ जून २०२१ I Breaking News 22nd June 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २२ जून २०२१
- सेन्सेक्समध्ये १४.२५ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२५८८.७१ अंकावर. निफ्टीमध्ये २६.२५ अंकांची वाढ. निफ्टी १५७७२.७५ अंकांवर
- सेन्सेक्सने गाठला ५३०५७ अंकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर
- अदानी समूहाच्या शेअर्सने पुन्हा घेतली झेप. गौतम अदानीची संपत्ती काही मिनिटांत ५ अब्ज डॉलर्सने वाढली
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- पीएनबी हाऊसिंग फायनान्सने कार्लाइल समूहाच्या नेतृत्वात असलेल्या ४,००० कोटी रुपयांच्या भांडवल उभारणीला स्थगिती देणाऱ्या सेबीच्या आदेशाला आव्हान देणारा अर्ज प्रतिभूती अपील न्यायाधिकरणाकडे दाखल केला
- ‘रिलायन्स होम फायनान्स’च्या विक्रीला वेग
- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली देशातील बँकाचा एक गट विजय माल्याच्या तीन कंपन्यांमधील शेअर होल्डिंग विकून किंगफिशर विमान कंपनीला दिलेले ६२०० कोटींपेक्षा अधिक कर्जाची वसुली करणार
- ज्युबिलंट फूडला चौथ्या तिमाहीत १०४/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ६/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- कोल इंडियाला चौथ्या तिमाहीत ४,५८७/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ३.५०/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- जयप्रकाश पॉवरला चौथ्या तिमाहीत २१५/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ३.५०/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- जगातले ११ महान गुंतवणूकदार – ज्यांनी फक्त गुंतवणूक करून कमविले अब्जो रुपये – https://bit.ly/11_ShareMarket_Investors
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित उद्योजक विकासासाठी पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग १ – रु २५०/- फक्त
२. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग २ – रु २५०/- फक्त
३. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग ३ – रु २५०/- फक्त
४. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ – रु ३००/- फक्त (हेलिकॉप्टर मध्ये प्रकाशित विश्वविक्रम नोंद)
५. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग २ – रु ३००/- फक्त
एकूण किंमत रु. १,३५०/- फक्त
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe
