स्टॅंड अप इंडीया योजनेला २०२५ पर्यंत मुदतवाढ !
स्टॅंड अप इंडीया योजनेला २०२५ पर्यंत मुदतवाढ
महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अशा समाजातल्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेला वर्ष २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
स्टॅंड अप इंडीया योजनेअंतर्गत, अनुसूचित जाती/जमातीच्या किंवा महिला अशा किमान एका कर्जदाराला शेड्युल्ड व्यावसायिक बँकेच्या प्रत्येक शाखेतून ग्रीन फिल्ड उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी १० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज सुविधा प्रदान करण्यात येते.
२३ मार्च २०२१ पर्यंत स्टँड अप इंडीया अंतर्गत १,१४,३२२ पेक्षा जास्त खात्यांसाठी २५,५८६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R