पेटीएम युजर्ससाठी मोठी बातमी I
पेटीएम युजर्ससाठी मोठी बातमी I
पेटीएम वापरणाऱ्या उद्योजकांना पेटीएम वॉलेट, युपीआय ऍप्स किंवा रूपे कार्डकडून पैसे घेतल्यास शुल्क द्यावे लागणार नाही.
पैसे घेण्यास कोणत्याही रकमेचे बंधन नाही.
पेटीएम ऑल इन वन क्यू आर अपग्रेड करावे लागेल.
रिवॉर्ड पॉईंट्स मिळविण्याची संधी.