एच डी एफ सी’ला रु. ३७८०/- करोड नफा I HDFC profit Rs. 3780/- Crore I
एच डी एफ सी’ला रु. ३७८०/- करोड नफा
एच डी एफ सी’ला निव्वळ नफ्यात ३२% ची वाढ
हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला निव्वळ नफ्यात ३२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३७८०.५/- करोड आहे. ऑपरेटिंग महसुलात ४.१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १२,२१५.९५/- करोड होती. कंपनी रु. ५.९७/- लाख करोड च्या मालमत्तेचे व्यवस्थापन करीत असून मागील वर्षी सप्टेंबर अखेर तिमाहीत हि रक्कम रु. ५.४०/- लाख करोड होती. निव्वळ व्याज उत्पन्नात १७% ची वाढ झाली असून होम लोन च्या मागणीत वाढ झाली असून कर्ज वसुली दर ९८% पर्यंत वाढला आहे .या तिमाहीत अनुत्पादित कर्ज तरतूद रु. १३,३४०/- करोड आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R