आय पी ओच्या माध्यमातून ८६,६५० कोटींच्या निधीची उभारणी I
आय पी ओच्या माध्यमातून ८६,६५० कोटींच्या निधीची उभारणी
विक्रम संवत्सर २०७७ मध्ये म्हणजेच मागील वर्षाच्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंत ४७ कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्री अर्थात आय पी ओच्या माध्यमातून ८६,६५० कोटींचा विक्रमी निधी उभारला
झोमॅटोने प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून सर्वाधिक ९,३७५ कोटींचा, पॉवरग्रिड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टने ७,७३५ कोटी, ग्लँड फार्माने ६,४८० कोटी, सोना कॉमस्टारने ५५५० कोटी आणि नुव्होको व्हिस्टास कॉर्पोरेशनने ५,००० कोटी रुपयांचा निधी उभारला.
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजने तब्बल ३५९ टक्के आणि नुरेकाने ३३१ टक्के परतावा दिला.
लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज, बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी, एमटीएआर टेक्नॉलॉजीज आणि इझी ट्रिप प्लॅनर्सने २०० टक्क्यांहून परतावा दिला.
बर्गर किंग इंडिया, स्टोव्ह क्राफ्ट, तत्त्व चिंतन फार्मा केम, ग्लँड फामा, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स, क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज आणि नझारा टेक्नॉलॉजीजने संवत्सर २०७७ मध्ये १११ ते १८५ टक्क्यांपर्यंत परतावा दिला.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R