अर्थसंकेत प्रस्तुत अर्थ साक्षर पुरस्कार २०२० सोहळा
श्री निखिल बल्लाळ यांचे ‘Know Your Town’ ला ‘बिझनेस मॅगझीन ऑफ द ईअर’,
श्री दिपक वालझडे यांना ‘बेस्ट शेअर मार्केट ट्रेनर’,
डॉ संदिप माळी यांना ‘बेस्ट इन्शुरन्स ऍडव्हायझर’,
श्री आशिष संकपाळ यां ‘युवा उद्योजक’,
श्री सौरभ म्हात्रे यांना ‘बेस्ट पोर्टफोलिओ मॅनेजर’,
जनसेवा पतसंस्थेला ‘सर्वोत्कृष्ट पतसंस्था’,
डॉ चेतन कुलकर्णी यांना ‘बेस्ट बिझनेस अँड मोटिव्हेशन कोच’,
श्री संतोष सावंत व श्री मनोज सावंत यांच्या रक्षक सेक्युरिटी सिस्टमला ‘बेस्ट फायर प्रोटेक्शन कंपनी’,
डॉ दिनेश गुप्ता यांच्या OMG बुक ऑफ रेकॉर्डला ‘बेस्ट एम एस एम ई’,
GBS बिझनेस क्लबला ‘बेस्ट बिझनेस ऑर्गनायझेशन ऑफ द ईअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.






















