अर्थसंकेतच्या व्यासपीठाचा उपयोग उद्योग वाढीसाठी – श्री सुधीर म्हात्रे MEPL I रायगडावर पुस्तक प्रकाशन I
अर्थसंकेतच्या व्यासपीठाचा उपयोग उद्योग वाढीसाठी – श्री सुधीर म्हात्रे MEPL I रायगडावर पुस्तक प्रकाशन I
मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने रायगडावर पुस्तक प्रकाशन I
डॉ अमित बागवे लिखित ‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग २’ I
महाराष्ट्राच्या उद्योग जगताला प्रेरणा देण्यासाठी अर्थसंकेत व मी मराठी व्यावसायिक एकीकरण समितीचा उपक्रम !
पुस्तक खरेदीसाठी संपर्क – ८०८२३४९८२२
मराठी भाषेचा झेंडा फडकवला आकाशात – हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन I Book Launch & World Record I
‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ व भाग २’ सवलत किंमत रु. ५००/- मध्ये दोन्ही पुस्तके पोस्टेजसह उपलब्ध (मूळ किंमत रु. ६००/-) पुस्तक खरेदीसाठी संपर्क – ८०८२३४९८२२