डॉ. रविराज वास्तू स्पिरिच्युअल सर्व्हिसेस यांचा "महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड" कार्यक्रमात "बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड" म्हणून सन्मान ! NSDL चे उपाध्यक्ष श्री. मनोज साठे, विनकोटचे श्री. प्रदिप ताम्हाणे आणि अर्थसंकेच्या सह संस्थापक सौ. रचना लचके बागवे यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान माझा शेवटचा श्वास घ्यायच्या अगोदर मला जगात ५०,००० वास्तु तज्ञ तयार करायचे आहेत आणि वास्तुशास्त्राला ग्लोबल सर्व्हिस इंडस्ट्री बनवायचे आहे ! - डॉ. रविराज अहिरराव माझ्या या प्रवासामध्ये Maximum Humiliation आणि Maximum Honours या दोन्ही गोष्टी मिळाल्या - - डॉ. रविराज अहिरराव लोकांची गरज आणि त्या लोकांच्या गरजेमध्ये आपले प्रोडकट कसं बसवायचं या संकल्पनेवर आम्ही काम करत गेलो ! डॉ. रविराज अहिरराव पुदीच्या दहा वर्षात हा कार्यक्रम एखाद्या मोठ्या स्टेडियम वर घ्यावा लागेल यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही ! - डॉ. रविराज अहिरराव संयमशीलता म्हणजे अमित आणि ऊर्जा म्हणजे रचना ! जेव्हा संयमशीलता आणि ऊर्जा एकत्र येतात तेव्हा अर्थसंकेत सारखा ब्रँड तयार होतो ! - डॉ. रविराज अहिरराव डॉ. रविराज वास्तू स्पिरिच्युअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड २० वास्तु तज्ञांसह एकूण ७५ कर्मचारी व १०००० स्केवर फुट आकाराचे ऑफिस असलेले भारतातील एकमेव वास्तु तज्ञ. जगभरात २३ देशातून मिळून जवळपास ३२००० ग्राहक. ४५ ट्रेडमार्क २००० + लघु व मध्यम उद्योजकांची अंधारातून उजेडाकडे वाटचाल २००० + अडकलेले गृह प्रकल्प सुरळीत अर्थसंकेत प्रस्तुत "महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड" सन्मान सोहळा संपन्न ! महाराष्ट्रातील जेष्ठ व प्रस्थापित उद्योजकांची आणि मान्यवरांची उपस्थिती ! अर्थसंकेतचा आणखी एक ऐतिहासिक कार्यक्रम ! बुधवार १९ जुलै २०१७ रोजी रात्री ७.३० ते ९.३० या वेळेमध्ये शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई हा सन्मान सोहळा संपन्न झाला. LIKE, SHARE, SUBSCRIBE AND COMMENT अधिक माहितीसाठी संपर्क ९८१९४९९२७९ http://arthsanket.in/ https://www.facebook.com/arthsanket #MahaBrand