अर्थसंकेत प्रस्तुत "महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड" सन्मान सोहळा संपन्न ! सर्वच क्षेत्रात ब्रँड विषयक जागरूकता अत्यावश्यक - श्री. संदिप कुलकर्णी महाराष्ट्रातील जेष्ठ व प्रस्थापित उद्योजकांची आणि मान्यवरांची उपस्थिती ! अर्थसंकेतचा आणखी एक ऐतिहासिक कार्यक्रम ! बुधवार १९ जुलै २०१७ रोजी रात्री ७.३० ते ९.३० या वेळेमध्ये शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई हा सन्मान सोहळा संपन्न झाला. LIKE, SHARE, SUBSCRIBE AND COMMENT अधिक माहितीसाठी आणि जाहिरातीसाठी संपर्क ९८१९४९९२७९