"अर्थ साक्षर पुरस्कार २०१६ - लक्ष्मीचा सन्मान करणारा एकमेव सोहळा" श्री. प्रशांत परब - गुंतवणुक तारा पुरस्कार बचत करणे व गुंतवणूक करणे यामध्ये बराच फरक आहे. गुंतवणूक करून पैसे वाढविणे हे आपले उद्दिष्ट असेल पाहिजे. ते कसे करावे याचे मार्गदर्शन करण्याचे काम श्री. प्रशांत परब गेली अनेक वर्षे करीत आहेत. स्थळ : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई दिनांक : शुक्रवार २३ डिसेंबर २०१६ वेळ : संध्याकाळी ५.०० ते ८.००