श्री. ओमकार आलव यांना अर्थसंकेत 'युवा उद्योजक' पुरस्कार ! अगदी तरुण वयात ओमकार आलव याने पर्यटन व्यवसाय सुरु केला व त्यात खुप चांगली प्रगती केली आहे. देशी व परदेशी सहली नेण्यात ओमकार टूर्स चा हातखंडा आहे. श्री. ओमकार आलव यांचा संपर्क - ९५९४८००६६५ अर्थसंकेत प्रस्तुत "अर्थ साक्षर पुरस्कार २०१८ - लक्ष्मीचा सन्मान करणारा एकमेव सोहळा" उत्साहात संपन्न ! विहंग ग्रुपच्या सौ. परीशा सरनाईक, महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, एन एस डी एलचे उपाध्यक्ष श्री. मनोज साठे यांची प्रमुख उपस्थिती ! महाराष्ट्रातील विविध भागांतून २०० उद्योजकांची अर्थ साक्षर पुरस्काराला उपस्थिती ! अधिक माहितीसाठी संपर्क ८०८२३४९८२२