व्यवसाय विषयक बातम्या सोमवार ३० जुलै २०१८ ! भविष्य निर्वाह निधीची रक्कम शेअर बाजारात गुंतवणे नोकरदारांना शक्य होणार ! म्युच्युअल फंडांमध्ये गुंतविण्यात आलेली रक्कम देशाच्या एकूण जी डी पीच्या ११ टक्के ! ३२ इंची आणि त्यापेक्षा अधिक आकाराच्या टीव्हींची किंमत ऑगस्टपासून वाढण्याची शक्यता ! "अर्थसंकेत - मराठीतील एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वृत्त वाहिनी" LIKE, SHARE, SUBSCRIBE AND COMMENT अधिक माहितीसाठी संपर्क ९८१९४९९२७९ प्रशस्त १ आणि २ BHK घर नेरळ (कर्जत ) sms VAKAS on 56070