महाराष्ट्राचा पॅड मॅन श्री. स्वप्निल शिर्सेकर यांचा अर्थसंकेत 'नाविन्यपूर्ण व्यवसाय' पुरस्काराने सन्मान ! स्टेपअप चे सौ. यती राऊत व श्री. स्वप्निल शिर्सेकर यांचा अर्थसंकेत "युवा उद्योजक - नाविन्यपूर्ण व्यवसाय" पुरस्काराने सन्मान करण्यात आला ... महाराष्ट्राचा पॅड मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे असे श्री. स्वप्निल शिर्सेकर व त्यांची बहीण सौ. यती राऊत हे महिलांच्या अत्यंत अशा समस्येवर गेली काही वर्षे प्रभावी काम करीत आहेत व संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी केमिकल फ्री सॅनेटरी पॅड हि संकल्पना यशस्वीरीत्या राबविली आहे ... उपस्थित मान्यवरांसह सभागृहातील उपस्थितांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली ! अर्थसंकेत प्रस्तुत "अर्थ साक्षर पुरस्कार २०१८ - लक्ष्मीचा सन्मान करणारा एकमेव सोहळा" उत्साहात संपन्न ! विहंग ग्रुपच्या सौ. परीशा सरनाईक, महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, एन एस डी एलचे उपाध्यक्ष श्री. मनोज साठे यांची प्रमुख उपस्थिती ! महाराष्ट्रातील विविध भागांतून २०० उद्योजकांची अर्थ साक्षर पुरस्काराला उपस्थिती ! अधिक माहितीसाठी संपर्क ८०८२३४९८२२ http://arthsanket.in/ https://www.facebook.com/arthsanket/?ref=bookmarks