खो - गो.... अहिल्या आयुर्वेदिक औषधालयचा मोस्ट पॉप्युलर ब्रँड’ म्हणून सन्मान ! खो - गो ... अहिल्या आयुर्वेदिक औषधालय... पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत असेलेली अहिल्या आयुर्वेदिक औषधालय या कंपनीच्या खो गो अर्थात "खोकला गो" म्हणजेच "खोकला जा" किंवा खो गो म्हणजेच "खोकल्याच्या गोळ्या" ... अशा नाविन्यपूर्ण पद्धतीने आपल्या औषधांचा प्रचार करीत असतानाच विविध प्रकारच्या विनोदी कोपरखळीसह कार्टूनच्या साहाय्याने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपला ब्रँड पसरविला.... अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा महासन्मान - "महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०१८" दिमाखदार व ऐतिहासिक सोहळा संपन्न ! बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये मराठी उद्योजकांचा ऐतिहासिक कार्यक्रम ! भारत भरातून ८०० हुन अधिक उद्योजकांची उपस्थिती ! मराठी उद्योगजगतातील सर्वात भव्यदिव्य कार्यक्रम - उपस्थितांची प्रतिक्रिया ! अधिक माहितीसाठी संपर्क ९८१९४९९२७९ Website - http://arthsanket.in/ FaceBook - https://www.facebook.com/arthsanket #Grandestofthegrandevent #Mahabrand2018 #Arthsanket #G5WebServices #NeevStone #BSE