आजच्या ठळक बातम्या सोमवार ९ ऑक्टोबर २०१७ शेअर बाजारात सुस्ती ! निफ्टी निर्देशांक ९.०५ अंकांनी तर सेन्सेक्स ३२.६७ अंकांनी वर ! रु.५०,०००/- वरील सोने खरेदीसाठी पॅन कार्ड ची आवश्यकता नाही ! २०१६-१७ मध्ये मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ६७% ची वाढ ! सप्टेंबर २०१७ मध्ये IT क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधीत ८% ची वाढ ! स्टाफिंग सोल्युशन सर्विस इंडस्ट्रीज च्या नफ्यात वाढ ! हैदराबाद मध्ये साकारणार यु ट्युब चे भारतातील पहिले पॉप अप स्पेस ! २०१७-१८ मध्ये एअर इंडिया चे निर्गुंतवणुकीकरणाची शासनाची योजना ! स्वच्छ कॉर्पोरेट अभियाना संदर्भात कोटक पॅनल कडून सेबीला १० सूचना ! मार्केट कॅपिटलायझशन मध्ये टॉप ५०० कंपन्यांच्या संचालक आणि अधिकारी यांचा इन्शुरन्स असणे बंधनकारक ! लिस्टेड कंपन्यांचे एमडी-सीईओ व अध्यक्ष हि पदे वेगवेगळी करावीत ! एन एस ई मध्ये यस बँक, टेक महिंद्रा, कोल इंडिया, डॉ. रेड्डी, हिंदुस्थान युनिलिव्हर तेजीत बी एस ई मध्ये सोभा, एस आर एफ, रेलिगेअर, सेंट्रल बँक, आय डी एफ सी तेजीत