आजच्या ठळक बातम्या बुधवार ८ ऑगस्ट २०१८ ! शेअर बाजारात तेजी ! निफ्टी निर्देशांक ६०.५५ अंकांनी तर सेन्सेक्स २२१.७६ अंकांनी वर ! गेल्या आर्थिक वर्षामध्ये दोन लाख नव्या करदात्यांची भर ! नव्या करदात्यांनी भरला ६ हजार कोटींचा कर ! गेल्या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कराच्या संकलनात तब्बल १८ टक्क्यांनी झाली वाढ ! मागील आर्थिक वर्षात १०.०३ लाख कोटी रुपयांचे करसंकलन ! वस्त्रोद्योगातील ३२८ वस्तूंवर वाढीव आयात कर ! जून अखेर तिमाहीत एशियन पेंट ला नफ्यात ३१% ची वाढ ! तेजस नेटवर्कला निव्वळ नफ्यात १२०% ची वाढ ! व्होडाफोन इंडियाला पहिल्या तिमाहीत महसुलात ३१% ची घट ! हेक्झावेअर टेक्नॉलॉजीसला निव्वळ नफ्यात २५.४% ची वाढ ! हिंदुस्थान झिंकला पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात २% ची वाढ ! कन्साई नेरोलॅक पेंटला पहिल्या तिमाहीत रु.१३९.८४/- करोडचा निव्वळ नफा ! एन एस ई मध्ये ओ एन जी सी, रिलायन्स, सिप्ला, इंफ्राटेल, बजाज फायनान्स तेजीत ! बी एस ई मध्ये आर कॉम, हॅथवे, आयनॉक्स लीझर, स्टार, टाटा स्टील तेजीत !