शेअर बाजारात घसरण ! निफ्टी निर्देशांक ७८.८५ अंकांनी तर सेन्सेक्स २५९.४८ अंकांनी खाली ! बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा ! इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी १२ हजार ७२७ कोटी रुपयांची गुंतवणूक ! विविध सहा उद्योग क्षेत्रातील २२ कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेल्या ‘भारत २०२२’ नावाच्या नवीन एक्स्चेंज ट्रेडेड फंडची घोषणा ! आलिशान गाडय़ांवर २५ टक्क्यांपर्यंत अधिभार ! व्होडाफोन Super Hour - अनलिमिडेट कॉल आणि डाटा फक्त सात रुपयात ! देशात अन्नधान्याचे उत्पादन वाढणार ! खरीप मोसम गाठणार विक्रम ! अद्याप २७ लाख व्यवसायिंकांची GST नोंदणी बाकी : GSTN इमामी कंपनीला पहिल्या तिमाहीत नफ्यात ९८% ची घट ! कोलगेट इंडिया ला पहिल्या तिमाहीत रु.१३६/- करोड चा निव्वळ नफा ! एन एस ई मध्ये हिंदाल्को, वेदांत, सिप्ला, टाटा स्टील, गेल तेजीत बी एस ई मध्ये पी सी ज्वेलर्स, दिलीप बिल्डकॉन, ज्युबिलंट फूड, एम आर पी एल, सेंच्युरी टेक्स्टाईल तेजीत