आजच्या ठळक बातम्या बुधवार २७ जून २०१८ ! शेअर बाजारात घसरण ! निफ्टी निर्देशांक ९७.७५ अंकांनी तर सेन्सेक्स २७२.९३ अंकांनी खाली ! भविष्य निर्वाह निधीमधील ७५ टक्के रक्कम काढता येणार ! सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी १८४ मोबाइल टॉवर उभारण्यात येणार ! २०१८ मध्ये भारतात उपयुक्त सौर ऊर्जेत ७२% ची वाढ ! २०१७ मध्ये चीन मधून अमेरिकेतील गुंतवणुकीत ३०% ची घट ! आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मधील स्टार्ट अप कंपन्या मायक्रोसॉफ्ट विकत घेणार ! फेसबुक कडून प्रायव्हेट ग्रुप सदस्यांकरिता नव्या संकल्पनावर काम सुरु ! GST नेटवर्क वरून निर्यातदारांच्या रिफंड प्रक्रियेत अडथळे ! T R A I घेणार पब्लिक वायफाय नेटवर्क करीता नाव व लोगो डिझाईन साठी स्पर्धा ! एन एस ई मध्ये टेक महिंद्रा, इंफ्राटेल, एच सी एल टेक, एच डी एफ सी बँक, सिप्ला तेजीत ! बी एस ई मध्ये ईड पेरी, वक्रांगी, इम्फासिस, सायन्ट, नवकार कॉर्प तेजीत !