आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १२ ऑक्टोबर २०१८ ! शेअर बाजारात तेजी ! निफ्टी निर्देशांक २३७.८५ अंकांनी तर सेन्सेक्स ७३२.४३ अंकांनी वर ! विमान इंधनदरात २.६ टक्क्यांची घट ! ‘मलाबार गोल्ड’चे ५० हजार कोटींच्या उलाढालीचे लक्ष्य ! सौदी अरेबिया भारताला देणार अतिरिक्त ४ दशलक्ष बॅरल तेल ! टाटा स्टारबक्स च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नवीन गुरणाने यांची नियुक्ती ! म्युच्युअल फंडांनी बाजारात सूचिबद्ध कंपन्यांमध्ये सप्टेंबरमध्ये ११,६३८ कोटी रुपयांची केली गुंतवणूक ! ३० सप्टेंबर अखेर एकूण मालमत्ता व्यवस्थापनात इक्विटी म्युच्युअल फंड, आर्बिट्रेज फंड व ELSS फंड यांचे प्रमाण ३७% ! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे पालकत्व स्वीकारावे - मुख्यमंत्री ! महिंद्रा एग्री सोल्युशन्सची जपानच्या सुमीतोमो कॉर्पोरेशनशी पिकनिगा व्यवसायासाठी भागीदारी ! एन एस ई मध्ये मारुती, बजाज फायनान्स, आयशर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंद पेट्रो तेजीत ! बी एस ई मध्ये मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक बँक, कोल इंडिया, बजाज ऑटो तेजीत !