फ्रँटेज मिडिया यांचा "महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड" कार्यक्रमात "बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड" म्हणून सन्मान ! बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर श्री. अशोक दुगाडे व अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ. रचना बागवे यांच्या हस्ते झाला सन्मान ! फ्रंटेज मिडिया प्रायव्हेट लिमिटेड लोकल ट्रेन मधून प्रवास करताना किंवा हायवेवर आपण अनेकदा होर्डिंग्स बघत असतो, त्यावर विविध कंपनीच्या जाहिराती लावलेल्या असतात. ह्या जाहिरातीं द्वारे कंपन्यांचे प्रॉडक्ट्स / सर्विसेस लाखो लोकांपर्यंत पोहचत असतात. जी कंपनी इतर कंपनीला जाहिरातीत मदत करते आणि त्यांचं पूर्ण Outdoor Marketing ची काम सांभाळते ती म्हणजे श्री. विलास पारकर यांची फ्रंटेज मिडिया प्रायव्हेट लिमिटेड. Frontage कंपनी गेली ७ वर्ष लहानापासून मोठ्या कंपन्यांची जाहिरात करण्याचे काम करीत आहे. मुंबई तसेच महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कार्यरत असलेली हि कंपनी संपूर्ण भारतात आपला पसारा वाढविणार आहे. फार कमी मराठी उद्योजक या क्षेत्रात काम करीत असून या व्यवसायात यशस्वीपणे टिकून राहणे एक मोठी गोष्ट आहे. २२ हुन अधिक रेल्वे स्टेशन वर होर्डिंग्ज असणे हि या कंपनीची खासियत आहे. अर्थसंकेत प्रस्तुत "महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड" सन्मान सोहळा संपन्न ! महाराष्ट्रातील जेष्ठ व प्रस्थापित उद्योजकांची आणि मान्यवरांची उपस्थिती ! अर्थसंकेतचा आणखी एक ऐतिहासिक कार्यक्रम ! बुधवार १९ जुलै २०१७ रोजी रात्री ७.३० ते ९.३० या वेळेमध्ये शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई हा सन्मान सोहळा संपन्न झाला. LIKE, SHARE, SUBSCRIBE AND COMMENT अधिक माहितीसाठी संपर्क ९८१९४९९२७९ http://arthsanket.in/ https://www.facebook.com/arthsanket #MahaBrand