श्री. महेश यादव व सौ. मयुरा यादव यांचा 'युवा उद्योजक' पुरस्काराने सन्मान ! सौ. मयूरा यादव व श्री. महेश यादव .... 'फ्रेशी गो फ्रेश' या नावाने ते दूध व दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रात करतात. दोघांनाही २० हून अधिक वर्षांचा कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव आहे. कुल्फी गाडी I गुंतवणूक रु. ४५,०००/-, कुल्फी पार्लर डिस्ट्रीबुटर I गुंतवणूक रु. १.५ लाख, डेअरी फार्म डिस्ट्रीबुटर I गुंतवणूक रु ३.६ लाख अशा प्रकारे ते उद्योजक घडविण्यासाठी हातभार लावित आहेत. श्री. महेश यादव यांचा संपर्क - 9870500052 अर्थसंकेत प्रस्तुत "अर्थ साक्षर पुरस्कार २०१८ - लक्ष्मीचा सन्मान करणारा एकमेव सोहळा" उत्साहात संपन्न ! विहंग ग्रुपच्या सौ. परीशा सरनाईक, महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, एन एस डी एलचे उपाध्यक्ष श्री. मनोज साठे यांची प्रमुख उपस्थिती ! महाराष्ट्रातील विविध भागांतून २०० उद्योजकांची अर्थ साक्षर पुरस्काराला उपस्थिती ! अधिक माहितीसाठी संपर्क ८०८२३४९८२२