शेअर बाजरात तेजी कायम ! निफ्टी निर्देशांक ३६.९५ अंकांनी तर सेन्सेक्स १२३.७८ अंकांनी वर ! घरगुती गॅस ३२ रुपयांनी महागणार ! भविष्यनिर्वाह निधीची थकीत रक्कम थेट बँकेत जमा होणार ! वस्तू व सेवा करामुळे सेकंडहँड गाड्यांचा उद्योग संकटात ! ९० टक्के बँक ग्राहकांचे व्यवहार आॅफलाइनच ! नजिकच्या भविष्यात बॅटरी नसलेला फोन येणार ! ज्या प्रमाणात नवीन पदवीधर तयार होत आहेत, त्या तुलनेत नव्या नोकऱ्यांची निर्मिती होत नाही - जे. एम. फायनान्शियल कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेचा हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात ‘हुडको’बरोबर सामंजस्य करार ! वस्तूवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या किमतीपेक्षा अधिक दर आकारण्यासाठी किमान दोन वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देणे बंधनकारक ! एन एस ई मध्ये इंफ्राटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, आय टी सी, कोल इंडिया तेजीत बी एस ई मध्ये इंडियन बँक, प्रेस्टिज, रेंडिंग्टन, सेंट्रल बँक, व्हिडिओकॉन तेजीत