आजच्या ठळक बातम्या सोमवार १८ सप्टेंबर २०१७ शेअर बाजरात तेजी ! निफ्टी निर्देशांक ६७.७० अंकांनी तर सेन्सेक्स १५१.१५ अंकांनी वर ! सुझुकी मोटार कॉर्पोरेशन पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणार ! देशात सोन्याच्या आयातीमध्ये एप्रिल २०१६ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत तिप्पट वाढ ! ऑगस्ट महिन्यात सोन्याची आयात १.८८ अब्ज डॉलर ! सोन्याची आयात वाढल्यामुळे देशाच्या चालू खात्याची तूट या काळात ५.०८ अब्ज डॉलरवर ! येत्या दहा वर्षांत भारत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल ! ‘न्यायिक क्षेत्रमुक्त करनिर्धारण’ ही योजना प्राप्तिकर विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार ! भारतीय बँकांना ‘बासेल-३’ निकषांची पूर्तता करण्यासाठी मार्च २०१९पर्यंत अतिरिक्त ४.२२ लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवलाची आवश्यकता - फिच नव्या कंपनीची स्थापना करतानाच संबंधितांना पॅन आणि टॅन कार्ड देण्यात येणार ! एन एस ई मध्ये इंफ्राटेल, बजाज ऑटो, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक तेजीत बी एस ई मध्ये आर टी एन पॉवर, बी एफ युटिलिटीज, इन्फिबीम, एच सी एल इन्फोसिस्टम, जस्ट डायल तेजीत