शेअर बाजारात सुस्ती ! निफ्टी निर्देशांक ५.३५ अंकांनी तर सेन्सेक्स १६.६३ अंकांनी खाली ! बजाज कॉर्पोरेशन ला पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ५% ची वाढ ! ओ एन जी सी आणि एच पी सी एल चे लवकरच होणार विलिनीकरण ! जिओची ३ महिन्यांसाठी १०० GB फ्री डाटा ऑफर ! २०२६ पर्यंत भारत सर्वांत मोठा दूध उत्पादक देश बनेल ! रेल्वे अॅपवरून करता येणार विमानाचं तिकीट बुकिंग ! ई-वे बिल व्यवस्था आॅक्टोबरपासून अंमलात येणार ! भारतीय स्टेट बँकेने ऑनलाइन बँकिंग व्यवहार शुल्कात केली मोठी घट ! एन एस ई मध्ये ऑरो फार्मा, गेल, ए सी सी, एन टी पी सी, इंफ्राटेल तेजीत ! बी एस ई मध्ये युनिटेक, बायकॉन, रेलिगेअर, ऑरो फार्मा, ट्रेंट तेजीत