व्यवसाय विषयक बातम्या सोमवार १२ नोव्हेंबर २०१८ ! केंद्रीय निर्गुंतवणूक विभागातर्फे लवकरच शत्रू शेअर्सच्या विक्रीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार ! पाकिस्तान आणि चीनला कायमस्वरूपी गेल्यामुळे ज्यांची संपत्ती देशात राहिली आहे, अशा संपत्तीला शत्रू संपत्ती असे म्हणतात ! एन एस ई मध्ये टायटन, टेक महिंद्रा, टाटा स्टील, कोटक बँक, एच सी एल टेक तेजीत ! अधिक माहितीसाठी संपर्क ८०८२३४९८२२ LIKE, SHARE, SUBSCRIBE AND COMMENT