आजच्या ठळक बातम्या गुरुवार ५ ऑक्टोबर २०१७ शेअर बाजारात घसरण ! निफ्टी निर्देशांक २६.२० अंकांनी तर सेन्सेक्स ७९.६८ अंकांनी खाली ! अॅक्सिस बँक काही शर्तींसह गृहकर्जाचे १२ हप्ते माफ करणार ! कर्जाच्या चौथ्या, आठव्या व बाराव्या वर्षी प्रत्येकी चार हप्ते माफ करणार ! नव्या गृहकर्जासाठी आय सी आय सी आय बँकेतर्फे १० हजार रुपये कॅशबॅक ! १०० रुपयांची नवी नोट पुढील वर्षी चलनात येऊ शकेल ! नॅचरल गॅस निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांना होणार रु.१३००/- करोडचा नफा ! डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेसाठी नव्या कर पद्धतीची घोषणा ! भारत सरकार ह्या वर्षी एअर इंडिया विमान कंपनी विकण्याची शक्यता ! मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १५ अब्ज डॉलरची वाढ ! एन एस ई मध्ये ऑरो फार्मा, अंबुजा सिमेंट, एन टी पी सी, यस बँक, कोल इंडिया तेजीत ! बी एस ई मध्ये दिलीप बिल्डकॉन, इंडो काउंट इंडस्ट्री, जी एन एफ सी, जस्ट डायल, इंटलेकट डिझाईन अरेना तेजीत !