'आय जस्ट सॉ' ऐपचे लोकार्पण ! आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जसे कि रस्ते अपघात असो कि रेल्वे अपघात, बालमजुरी असो कि घरगुती हिंसाचार अशा विविध घटनांची माहिती स्वतःची ओळख न सांगता योग्य त्या सरकारी संस्थेपर्यंत पोहोचविता येते. 'आय जस्ट सॉ' हा एक सामाजिक उपक्रम असून समाजात सकारात्मक बदल घडविण्यात सर्वांचा हातभार लागावा यासाठी हे ऐप प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असणे खुप आवश्यक आहे. 'आय जस्ट सॉ'चे श्री. सागर जोशी व वृषाली साटम, विहंग ग्रुपच्या सौ. परीशा सरनाईक, महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, एन एस डी एलचे उपाध्यक्ष श्री. मनोज साठे, अर्थसंकेतचे श्री. अमित बागवे व सौ. रचना बागवे यांच्या हस्ते झाले लोकार्पण ऐप डाऊनलोड करण्यासाठी लिंक https://goo.gl/j39WBg 'आय जस्ट सॉ'चे श्री. सागर जोशी यांचा संपर्क - ९६१९३६०३६० अर्थसंकेत प्रस्तुत "अर्थ साक्षर पुरस्कार २०१८ - लक्ष्मीचा सन्मान करणारा एकमेव सोहळा" उत्साहात संपन्न ! विहंग ग्रुपच्या सौ. परीशा सरनाईक, महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, एन एस डी एलचे उपाध्यक्ष श्री. मनोज साठे यांची प्रमुख उपस्थिती ! महाराष्ट्रातील विविध भागांतून २०० उद्योजकांची अर्थ साक्षर पुरस्काराला उपस्थिती ! अधिक माहितीसाठी संपर्क ८०८२३४९८२२ http://arthsanket.in/ https://www.facebook.com/arthsanket/?ref=bookmarks