आय टी सी कंपनीला रु. ४१९०/- कोटी नफा I ITC profit of Rs. 4190/- Crore I

आय टी सी कंपनीला रु. ४१९०/- कोटी नफा

आय टी सी कंपनीला चौथ्या तिमाहीत नफ्यात १२% ची वाढ

FMCG कंपनी ITC ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ११.८०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४१९०.९६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३७४८.४२/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात १६.०२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १६,४२६/- कोटी होती. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १४,१५६.९८/- कोटी होती. कंपनीला सिगरेट बिझनेस मधून महसूल ९.९६% ने वाढला असून हि रक्कम रु. ६४४३.३७/- कोटी आहे. इतर उत्पादनामधून महसूल १२.३२% ने वाढला असून रु. ४१४१.९७/- कोटी आहे. कंपनीला हॉटेल बिझनेस मधून महसुलात ३५.३९% ची वाढ झाली असून शेती व्यवसायातून महसूल २९.६०% ने वाढला आहे.

ITC May 2022
ITC May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *