अर्थसंकेत वेबसिरीज लवकरचं...... !!!! अर्थसंकेत वेबसिरीज....महाराष्ट्राला आर्थिक उन्नतीकडे नेणारा महामार्ग !!! अर्थसंकेत घेऊन आले आहे अर्थसंकेत वेबसिरीज.....या वेबसिरीजच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत विविध उद्योजकांना आणि विचारवंतांना...जे देतील मराठी समाजाला उद्योजकतेची एक नवी दिशा !!! अर्थसंकेत वेबसिरीज सादर होणार आहे 'वेबिसोडस'च्या माध्यमातून... तुमच्यासाठी आम्ही येऊन येत आहोत आठवड्यातील ठराविक दिवशी ठराविक विषय... उद्योजकतेचा... गुंतवणुकीचा....मार्केटिंगचा...शेअर मार्केटचा.... प्रेरणादायी उद्योजक.....मराठी उद्योग जगतातील तारे....शेअर मार्केट गुरु....सेलेब्रिटी उद्योजक....पर्यटन विश्व.... अशा विविध विषय घेऊन लवकरचं येत आहे....अर्थसंकेत वेबसिरीज..... वेबसिरीज बघण्यासाठी भेट द्या अर्थसंकेतच्या वेबसाईटला, फेसबुक पेजला आणि युट्युब चॅनेलला.....!!! विशेष सहकार्य - M Indicator अधिक माहितीसाठी आणि वेबसिरीज मध्ये माफक दरात जाहिरात करून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी संपर्क ८०८२३४९८२२ / ९८१९४९९२७९